बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला एकदा चक्क एका मुलीने केले होते प्रपोस, त्यानंतर जे झाले…


बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्रींच्या आयुष्यातील अनेक नवनवीन किस्से आपल्या नेहमीच कानावर पडतात. आपली बो’ल्ड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही केवळ एक बॉलीवुड स्टार नाही तर ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते.

हल्ली तिने स्वतःबद्दल सांगितलेला एक जुना किस्सा वायरल होत आहे. जो ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या रियल लाइफ मध्ये हा किस्सा घडला होता. करण जोहरच्या “कॉफी विथ करण” या शो मध्ये तिने स्वतः हा अनोखा किस्सा शेयर केला होता. हे जाणून तुम्हांला ध’क्का बसेल की, हा किस्सा एका लेस्बियनचा आहे.


हो, अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही. प्रियांकाच्या मागे एक तरूणी लागली होती. एवढंच नव्हे तर तिने प्रियांकाला प्रपोज सुद्धा केले होते. प्रियांका चोप्रा ही एका नाइट क्लब मध्ये गेली होती. तेव्हा तिथे एका सुंदर तरूणीसोबत तिची ओळख झाली होती. इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टींमध्ये त्या दोघींची चांगलीच मैत्री झाली होती. त्यानंतर गप्पा मा’र’ता’ना ती तरूणी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या प्रेमात पडली.

एवढंच नव्हे तर तिने लगेचच आपल्या प्रियांकाला रिलेशनशिप साठी देखील विचारले होते. आपल्याला चक्क एका तरुणीने प्रपोज केलेले पाहून प्रियांका अगदी गों’ध’ळ’ली.

त्या क्षणी नकार कसा द्यावा हे तिला काही सुचलेच नाही. म्हणून तिने एक भन्नाट युक्ती केली. तिने सांगितले की, मी आधीच एका तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. असे सांगत तिने त्या तरूणी पासून आपला पिच्छा सोडवला.

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या या उत्तराने ती ना’रा’ज झाली आणि उ’दा’स मनाने तेथून निघून गेली. ती गेल्यावर मग प्रियांकाचा जीव अखेर भांड्यात पडला. हा किस्सा सर्वांसोबत शेयर करण्याआधी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने खूप विचार केला.

Post a Comment

0 Comments