या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला गूगलवर जबरदस्त प्रमाणात केलं जातंय सर्च, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

 


मित्रांनो गुगल या सर्च इंजिनवर तर आपल्याला जगभरातील कोणतीही माहिती अगदी सहजपणे एका क्लिकवर उपलब्ध होते. अनेक नामांकित व्यक्तींची संकेतस्थळे गुगलवर असतात. आपल्या चंदेरी सिनेसृष्टीतील कित्येक सितारे देखील आपण गुगलवर पाहतो. त्यांच्या या संकेतस्थळावर आपल्याला त्यांच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या गोष्टी समजतात.

जसे की त्यांचा जन्म, बालपण, कुटुंब, शिक्षण, वैयक्तिक माहिती, वैवाहिक जीवन, फोटोज, करियर इ. अनेक स्वरूपाची माहिती आपल्याला गुगलवर अगदी चुटकीसरशी माहिती मिळते. आपल्या लाडक्या स्टार्स बद्धल जाणून घेण्यासाठी फॅन्स तर त्यांना गुगलवर नेहमीच सर्च करतात. आता काय नवीन आहे बुवा… तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला एका अशा अभिनेत्री बद्धल सांगणार आहोत, जी गुगलवर सर्वांत जास्त प्रमाणात सर्च करण्यात येते.

आता तुम्ही विचार करत असाल की, तिच्यामध्ये असे काय विशेष आहे, जे लोक तिला मोठ्या प्रमाणात गुगलवर सर्च करतात. तर यामागील खरं सिक्रेट आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. अभिनेत्री गरीमा जैन ही छोट्या पडद्यावरील एक अभिनेत्री आहे. मात्र ती एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर असलेले तिचे अफलातुन फोटोज् आपल्याला तिच्या भन्नाट सौंदर्याची प्रचिती देतात.


 

त्यामुळेच तर तिचे फोटोज् आणि व्हिडिओज चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करतात. नुकतेच गरीमा ने सर्वांना भु’र’ळ पाडणारे फोटोज् इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. हे फोटोज् तिच्या बालपणीचे आहेत. या फोटोज् मधून गरीमाने आपल्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा नव्याने उजाळा दिला आहे. ज्यामध्ये ही छोटी गरीमा अत्यंत मोहक आणि गोंडस दिसत आहे.

बहुतांश वेबसिरीजमध्ये बोल्ड लुकमध्ये झळकणारी अभिनेत्री गरीमा जैन लहानपणीच्या निरागस फोटोज मध्ये खूप निरागस दिसत आहे. “गेले ते क्षण राहिल्या त्या आठवणी” असे कॅप्शन देत तिने आपले क्यूट फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले आहेत. फेना ङिटर्जंट पावडरच्या जाहिरातीतून तिने टेलिव्हिजनच्या दुनियेत पदार्पण केले होते. “महाभारत” या मालिकेतून गरीमाला अधिकाधिक लोकप्रियता मिळायला सुरुवात झाली.

यामध्ये तिने “दुशाला” ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर तिने “शक्ती- अस्तित्व के एहसास की” आणि “हिवङे में फुटे लङ्ङु” या मालिकांमध्ये काम केले. परंतु तिच्या या दोन्ही मालिका काही जास्त यशस्वी ठरल्या नाहीत.



TRP च्या कमतरतेमुळे अखेर या मालिका बंद करण्यात आल्या. पुढे मग गरीमा जैन हिने “ये हैं मोहब्बते” “कवच… काली शक्तीयों से” आणि “भगवत पुराण” यांसारख्या मालिकांमध्ये लहानसहान भूमिका केल्या.

परंतु गरीमाला खरी लोकप्रियता मिळाली ती “गं’दी बात” या वेबसिरीजमधूनच. कारण “गं’दी बात” या वेबसिरीजचा चौथा सिझन हा तिच्या हॉट व बो’ल्ड सीनमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत होता.  या वेबसिरीजमुळे तिच्या प्रसिद्धीत अधिक प्रमाणात वाढ झाली. तर सोशल मीडियावर तब्बल 20 लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करू लागले. म्हणून तर सोशल मीडियावर सर्वांत जास्त सर्च केल्या जाणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिला देखील ओळखले जाते.

Post a Comment

0 Comments